ब्रेकिंग
विंचूर येथे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

0
5
1
7
3
0
आज विंचूर येथे सकाळपासून प्रचंड पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत विंचूर येवला रोडवरील, विंचूर निफाड रोडवरील तसेच विंचूर लासलगाव रोडवरील फुटपाथ वर असलेल्या दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. अनेक दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने काढून घेतली. निफाड चे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.
0
5
1
7
3
0



