
0
3
2
1
2
3
डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अॅड अमित दोंदे यांची नियुक्ती
– भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त पाथर्डी फाटा येथील डॉ.आंबेडकर पुतळा येथे यंग सम्राट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप दोंदे व विशाल दोंदे यांच्या अध्यक्षते खाली मीटिंग होऊन सर्वानुमते जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अॅड अमित दोंदे यांची नियुक्ती करण्यात आली. अन्य कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी दिनकर साळवे यांची निवड करण्यातआली असून विविध समितींच्या पदावर अनिल गायकवाड,नितीन कोळी,सुनील यशवंत, नितीन इंगले,मिलिंद गायकवाड,यासिन शेख, शामराव लोखंडे,कुंदन रोकडे,बाळासाहेब साळवे, शिवा चक्रधारी आदीची नियुक्ती करण्यात आली.
0
3
2
1
2
3