सोशल मीडियाद्वारे…. जनहितार्थ
“आज सकाळपासून अशा प्रकारचा जिओ कंपनीचा एसएमएस फिरत असताना ते ऑफर वरती जर क्लिक केली तर रिचार्ज तर होत नाही परंतु सामान्य जनतेची फसवणूक होत आहे तरी पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की सर आपण या गोष्टीची शहानिशा करावी कारण ते पैसे एका व्यक्तीचे अकाउंटला जात आहे आणि कुठल्याही प्रकारचे रिचार्ज येत नाही तरी हजारो लोकांची फसवणूक होण्याच्या अगोदरच या गोष्टीचा निर्णय घ्यावा ही आपणास विनंती ही माझी फसवणूक झाली ती कोणाची होणार नाही यापेक्षा एसएमएस करत आहे
मित्रांनो अशा कुठल्या प्रकारचा एसएमएस आला तर सावधगिरी बाळगून कुठल्याही प्रकारचा कमी पैशांमध्ये रिचार्ज येत नाही या गोष्टी लक्षात घेऊन कुठे रिचार्ज करू नका समोरच्या व्यक्ती सरळ सरळ फसवणूक करत आहे मी आपल्याला स्क्रीन शॉट पाठवला आहे व तसेच कंपनीचे ऑफर कशा प्रकारचे आहे ते पण पाठवले त्यामुळे कृपया कोणीही रिचार्ज करू नये
मित्रांनो जगामध्ये फसवणूक करण्यासाठी खूप आलेले आहेत परंतु सामान्य जनता पैसे कमी असल्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देत नाही व आपले पैसे गेल्यानंतर पच्याताप करावा लागतो तरी ह्याच माध्यमातून मला प्रत्येक मोबाईल धारकांना सांगायचे आहे की कुठल्या आमिषाला बळी पडू नका
सोमनाथ मानकर
पुण्यनगरी पत्रकार