Breaking
ई-पेपरसत्कारसामाजिक

सागर निकाळें यांचा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने सन्मान

0 3 2 1 2 3

निफाङ प्रतिनिधी-

वनसगांवचे भुमिपुञ तथा माणुसकी फांऊङेशनचे संस्थापक सागर प्रल्हाद निकाळे यांना
मुंबई येथिल यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संविधान हक्क समिती व मंत्रालय वार्ता या संस्थेच्या माध्यमातून भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब व मा.मंञी तथा खा.चंद्रकांतजी हांङोरे.महेश तपासे .गाईका निशाताई भगत.अनिल आहीरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

सागर निकाळे यांचे माणुसकी फांऊङेशन च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक काम असल्यामुळे ते नेहमीच समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतात समाजातील अंध.दिव्यांग निराधारांसाठीची तळमळ बघता त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

या मिळालेल्या पुरस्काराबद्दल राजकीय.सामाजिक.शैक्षणिक.कला क्षेत्रातुन अभिनंदन होत असुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे