ब्रेकिंग
विंचूर येथे बर्निंग कारचा थरार

0
4
7
2
1
3
विंचूर लासलगाव रोडवरील शेतकरी हॉटेल समोर तवेरा कारने अचानक पेट घेतला. ही घटना आज रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने कार मधील प्रवाशांनी बाहेर आल्याने जीवितहानी टळली. यावेळी कार ने पेट घेतल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. तसेच कारच्या टायर चे मोठे स्फ़ोट झाले. यावेळी विंचूर लासलगाव रोडवरील ट्राफिक जाम झाली होती.
सदरची कार लासलगाव येथील गुरुदत्त प्रिंटिंग प्रेस चे संचालक वाहेगाव साळ येथील रहिवाशी यांची आहे. ते आपल्या मुलीच्या परीक्षेसाठी नाशिकला गेले होते. रात्री लासलगाव कडे परतत असतांना ही घटना घडली.
0
4
7
2
1
3



