0
1
5
1
2
2
*_नाशिक /किरण घायदार_*
*दोन दिवसांच्या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.*
राज्यभर वेतनवाढीसाठी सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर बुधवारी (दि.4) रात्री मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला. या दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मुळवेतनात 6 हजार 500 रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. यांनतर एसटी कृतीसमितीच्या पदाधिकाऱ्यांकडून संप मागे घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.
0
1
5
1
2
2