Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगशैक्षणिक

संस्कार ( कलगीधर ) इंग्लिश मीडियम शाळेचे एस.एस.सी. परीक्षेत सुयश!

0 3 2 1 2 3

शरद लोहकरे, लासलगाव…

लासलगाव येथील संस्कार ( कलगीधर)इंग्लिश मीडियम शाळेच्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यानी एस. एस. सी. परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
विद्यालयाचा एकूण शेकडा निकाल 100%लागला असून, विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकाचे मानकरी पुढील प्रमाणे –

1) कस्तुरी कांतीलाल नागरे-93.20%
2) वेदांत मुकुंदा गायकवाड-93.20%
3) सार्थक सुनील टर्ले -93.20%
4) समीक्षा संजय झाल्टे-93%
5) कार्तिक ज्ञानेश्वर आहेर-91%

या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, विद्यार्थ्यांच्या पालकांचे, व मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका यांचे संस्थेच्या संचालिका मा. सौ. नंदा डमरे, मा.सौ. रश्मी दगडे, मा. सौ. मनिषा होळकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी कुशारे तसेच शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे