
0
2
5
5
5
9
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे एसएससी बोर्डाची (केंद्र क्रमांक १४२०) २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत परीक्षा आयोजित केली आहे ,तरी सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था जाहीर केले आहे विंचूर केंद्रावर बैठक क्रमांक D068235 ते D068616 असे एकूण 382 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत त्यांची बैठक व्यवस्था विद्यालयाचे मुख्य इमारत व दक्षिण इमारतीत एकूण 16 खोल्यांमध्ये केलेली आहेत . सदर परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक जोपळे के जी उपकेंद्र संचालक म्हणून चांदे आर के व बागुल एस जे यांची नियुक्ती केली आहे.
0
2
5
5
5
9