Breaking
आरोग्य व शिक्षणशैक्षणिक

वनसगांवला 25 वर्षांनी भरला स्नेह मेळावा

0 4 2 9 5 7

वनसगांवला 25 वर्षांनी भरला स्नेह मेळावा

सागर निकाळे -निफाङ प्रतिनिधी-

वनसगांव येथिल श्री.छञपती शिवाजी महाविलय मधिल सन 2000-2001— 10 वी बॅच म्हणजेच तब्बल 25 वर्षा नंतर पुन्हा एकदा शाळा भरली माजी प्राचार्य प्रकाश कडाळे सर यांच्या अध्यक्षस्थेखाली जुन्या आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी
अशोक भोसले, नितीन डुंबरे संदिप कापडी, शरद डुकरे रामनाथ शिंदे पंढरीनाथ जेऊघाले, अश्विन केदारे प्रदीप भोसले, निलेश शिंदे, अर्जुन सैद, किरण व्यवहारे सचिन शिंदे छाया डुकरे .वर्षा डुबंरे .भारती भोसले, कविता भोसले, चित्रा घोरपडे, अनिता वन्से .शशिकला शिंदे, कोकाटे मामा उपस्थितीत होते शाळेल जिवनातील 25 वर्ष कसे गेले कळलेच नाही ते महत्व कडाळे सर यानी त्यांच्या जिवनातील काही अनुभव सांगत सगळ्यांनी हितगुज केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया डुकरे हिने केले व आभार अशोक भोसले यानी मानले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे