Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

सहलीची बस पुलाहून कोसळली पिंपळगाव ब येथील विद्यार्थी जखमी

0 4 2 9 5 7

सातारा जिल्ह्यातील कराड जवळ वाठार गावच्या हद्दीत बस पुलावरून कोसळल्याने बस मधील अनेक विद्यार्थी शिक्षक जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. ही बस नाशिक जिल्ह्यातील पिंपंळगाव बसवंत येथील लेट बी पी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विध्यार्थ्यांना सहली निमित्त बेंगलूरू कडे घेऊन जात होती. आज सकाळी हा अपघात घडला. वाठार ब्रिज परिसरात पुलाचे काम सुरु असतांना बसचा (क्र MH 04 GP 0920) तोल गेला बस खाली कोसळली. यात सुमारे 40 हून अधिक विध्यार्थी जखमी झालेत. त्यांच्यावर कृष्ण हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.
या घटने बाबत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्या ठिकाणचे तहसीलदार व प्रान्त अधिकारी यांना मदतीचे आवाहन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे