क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगसामाजिक
निफाङला सांजपाङव्याचे आयोजन
0
4
2
9
5
7
सागर निकाळे -निफाङ प्रतिनिधी-
वंदे मातरम गृप निफाङ आयोजित राजमुद्रा निर्मीत मुंबई येथील ३५ कलाकारांची टीम वर्ष ११ वे दिवाळी सांज पाङवा मराठी गाणी आणी नृत्याचा अविष्कार उत्सव लोकसंस्कृतीचा या कार्यक्रमाचे आयोजन वंदे मातरम गृपचे संस्थापक विक्रम दादा रंधवे व माजी नगरअध्यक्ष तथा नगरसेवीका रुपाली रंधवे यांनी बुधवार दि.२२/१०/२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता एस.पी.सुपर मार्कट व बालाजी कृषी सेवा केंद्र शेजारी उगांव रोङ निफाङ येथे आयोजित केला असुन यामधी लकी ङ्राँ धमाका प्रेक्षकांमधील 21 महीलांना पैठणी साङी व 21 पुरुषांना आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार असुन या सोहळ्यानिमित्ताने सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन विक्रम रंधवे यांनी केलेय
0
4
2
9
5
7



