निवड
डॉ.साहेबराव निकम यांची राष्ट्रीय सचिव पदी निवड
0
3
2
1
2
3
- डॉ.साहेबराव निकम यांची राष्ट्रीय सचिव पदी निवड
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक व अकाउंटन्सी विभागप्रमुख डॉ.साहेबराव दौलत निकम यांची केंद्र सरकार नोंदणीकृत ‘अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीवर ‘ राष्ट्रीय सचिव या प्रमुख पदावर नुकतीच निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नोंदणीकृत अखिल भारतीय न्याय हक्क समितीवर त्यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे . त्याबद्दल महाविद्यालय व विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
0
3
2
1
2
3