Breaking
ब्रेकिंग

मोरवाडी गाव येथे शुक्रवारपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

मोरवाडी गाव येथे शुक्रवारपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

0 1 5 1 2 0

नाशिक/प्रतिनिधी – श्री क्षेत्र मोरवाडी गाव येथे श्री शनि मंदिर येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 31/05/2024 ते 07/06/2024 या दरम्यान हा सप्ताह होणार आहे. या सप्ताहात ह भ प श्री छबुराव काकड, ह भ प श्री लोहठ महराज, ह भ प श्री फुलपगारे, ह भ प श्री गजानन महाराज हुमणे, ह भ प श्री संजय महाराज सोनवणे, ह भ प श्री नवनाथ महाराज नागरे, तुषार सोनवणे मंगेश निकम बापु घुगे ह भ प श्री प्रशांत निरंतर, ह भ प श्री योगेश फड, प्रशांत मानकर व सर्वानी उपस्थितीचे आवाहन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे