सामाजिक
विंचूर येथून १२ वर्षाचा मुलगा बेपत्ता

0
3
2
1
2
3
विंचूर येथून इयत्ता सहावी वीचा विद्यार्थी सुमित अनिल सोनवणे वय १२ वर्ष हा दि.३ रोजी रविवारी सकाळी दोन वाजेच्या हरवला आहे. मुलगा सडपातळ गोल चेहरा, रंग गोरा, लाल टी-शर्ट घातली असून तो मराठी भाषा बोलतो हा मुलगा आढळल्यास लासलगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0
3
2
1
2
3