Breaking
ई-पेपरब्रेकिंगशासकीयसामाजिक

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0 4 2 9 5 7

विंचूर, दि. २० जुलै :-

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे २५ लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पोलिस चौकी बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गणेश चौधरी,येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, सरपंच सचिन दरेकर, पांडुरंग राऊत, कैलास सोनवणे, विलास गोरे, बाळासाहेब पुंड, सुरेखा नागरे, बालेश जाधव, रामभाऊ जगताप, माधव जगताप, इस्माईल मोमीन, सोहेल मोमीन, अनिल वाजे, पोलीस नाईक सागर आरोटे, अविनाश सांगळे, मोहसीन शेख, विनोद गायकवाड, सद्दाम शेख, गोविंद हिरे, सागर गरड, सागर साळुंखे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे