चांदवडचे मंडल अधिकारी 2 हजाराची लाच स्वीकारताना अडकले एसीबीच्या जाळ्यात

‘ यशस्वी सापळा कारवाई ’
▶️ ’युनिट .’ नाशिक
▶️ ’तक्रारदार.’ पुरूष वय 39 वर्षे
▶️ आलोसे. प्रविण गणपत प्रसाद वय 57 वर्षे, व्यवसाय-नोकरी ,मंडल अधिकारी,
वर्ग-3
▶️ * मागणी केलेली लाचेची रक्कम.’
2000/-₹
▶️ तडजोडी अंती लाच मागणी रक्कम .’
2000/-₹रुपये
▶️ स्वीकारली रक्कम -2000/-रुपये
▶️ हस्तगत रक्कम – 2000/- रुपये
▶️ ’पडताळणी दिनांक-
दिनांक 13/02/2025 रोजी
▶️ यशस्वी सापळा :- दिनांक 13/02/2025 रोजी
▶️ तक्रार- यातील तक्रारदार यांनी काळखोडे गाव तालुका चांदवड येथे जमीन खरेदी केली होती. त्यांची 7/12 मध्ये नोंद करण्याकरता तक्रारदार यानी तलाठी वाकी खुर्द याच्या कडे अर्ज सादर केला असता तो आलोसे यांच्याकडे मंजुरी साठी आला होता. प्रकरणाची चौकशी अनुषंगाने तक्रारदार यांनी दिनांक 12/2/1025 रोजी याबाबत आलोसे यांच्याकडे विचारणा करण्यास गेले असता तेथील मंडळ अधिकारी प्रविण प्रसाद यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर नोद मंजुर करून देण्याचा मोबदल्यात 2000 रुपयाची मागणी केली होती. त्याबाबत आज दिनांक 13/02/2025. रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी मागणी करून ती आज रोजी 2000/- रुपये लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून आलोसे यांचे विरुध्द चांदवड पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा.जिल्हाधिकारी जिल्हा , नाशिक
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ ’ सापळा अधिकारी / दाखल अधिकारी / तपास अधिकारी
श्री. **अमोल सदाशिव वालझाडे
पोलीस निरीक्षक**
ला. प्र. वि. नाशिक
▶️ ’ सापळा पथक ’
पोहवा /संदीप हांडगे
पोना/ सुरेश चव्हाण
चापोहवा / विनोद पवार
▶️ *मार्गदर्शक –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक
मो.न. 9371957391—————————————————————–
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसम याने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक 02562234020
*———————
टोल फ्री क्रमांक *1064
………………..
’याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क करावा
दुरध्वनी क्रमांक.
02532578230
’टोल फ्री क्रमांक १०६४