Breaking
सामाजिक

सुरज भट्टड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0 3 2 1 2 3

विंचूर

येथील व्यापारी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुरज भट्टड यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता विंचूर येवला रोडवर नव्याने बांधण्यात आलेल्या श्री साई व संत नरहरी सोनार मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर सुरज भट्टड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. रमेश सालगुडे, डॉ. सुजित गुंजाळ,, प्रेस क्लब चे अध्यक्ष डी बी काद्री, गोपीनाथ ठुबे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच सचिन दरेकर, नीरज भट्टड, शेखर लोळगे, अशोक लोळगे, शरद डहाळे, शशिकांत डहाळे, किशोर दरेकर, जयंत साळी, पत्रकार संदीप शिरसाट, दीपक घायाळ, आत्माराम दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे