विंचूरचे क.भा.पा.विद्यालय, रयत चषक क्रीडा स्पर्धेचे मानकरी
विंचूरचे क. भा.पा.विद्यालय, रयत चषक क्रीडा स्पर्धेचे मानकरी.
रयत चषक क्रीडा स्पर्धा विंचूर गट, पर्व दुसरे 2024-25 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या क्रीडा स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी , न्यू इंग्लिश स्कूल आडगाव, छत्रपती शिवाजी विद्यालय वनसगाव या ठिकाणी यशस्वीरीत्या पार पडल्या, या स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय या विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व घवघवीत असे यश संपादन केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व संघ,खो-खो 17 वर्षे मुली- विजेता खोखो 14 व 17 वर्षे मुले-उपविजेता ,मैदानी स्पर्धा 14 वर्षे व 17 वर्ष वयोगटातील स्पर्धा प्रकार विजेते विद्यार्थी , थाळीफेक- तृप्ती जाधव-प्रथम, स्वराज क्षीरसागर- द्वितीय, भालाफेक- द्वितीय क्रमांक-साक्षी भालके, स्वराज क्षीरसागर, अनुकल्प वानखडे तृतीय क्रमांक, गोळा फेक- द्वितीय क्रमांक आरती खांदोडे, रिले द्वितीय क्रमांक- मयूर खरतोडे, मयूर देहर्डे, तुषार गोतरणे, साहिल साळुंके कनिष्ठ महाविद्यालय स्पर्धा प्रकरण विजेते विद्यार्थी, 19 वर्षाखालील खो-खो प्रथम क्रमांक विजेते, कबड्डी प्रथम क्रमांक, रिले प्रथम क्रमांक- साक्षी दरेकर ,यश दरेकर, मुद्गुल साक्षी,आकाश गायकवाड, पवार कृष्णा.थाळी फेक प्रथम क्रमांक- वैष्णवी लाटे,अक्षय वाघ. भालाफेक प्रथम – सुडके रोहित. गोळा फेक द्वितीय घायाळ ओम, अर्जुन ज्ञानेश्वर
वरील सर्व सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख खोंडे एन सी तसेच क्रीडा शिक्षक शेख एम आय, पाटील एम पी ,पारधी के बी, गावित व्ही पी, क्रीडा शिक्षिका सोनवणे जे बी, जाधव व्हि पी, सावळे ए वाय, निकम के एम,खरात एस ए, चौधरी एस पी तसेच शिंदे एस डी, टिळेकर आर टी, बैरागी बी एम, महाडदेव बी एम यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,प्राचार्य देवढे एन ई, पर्यवेक्षक जोपळे के जी, मा.डॉ.सुजितजी गुंजाळ सदस्य, जनरल बॉडी र.शि.सं.सातारा, मा. सुनील मालपाणी सदस्य र.शि.सं. सल्लागार समिती उत्.विभाग अ.नगर, चांदे आर के लाईफ मेंबर र.शि.सं. सातारा,सस्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर, उपाध्यक्ष कैलास सोनवणे , सदस्य जगदीश जेऊघाले,सदस्य बाळकिसन मालपाणी , सदस्य गंगाधर जेऊघाले , अनिल दरेकर सदस्य स्कूल कमिटी अध्यक्ष ,सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य,सर्वांनी कौतुक व अभिनंदन केले .