निवड
साक्षी शिरसाठ हिची भारतीय लष्करातील आग्निवीर म्हणून निवड
0
1
5
1
2
1
विंचूर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी श्री विनोद शिरसाठ यांची सुकन्या कुमारी साक्षी विनोद शिरसाठ हिची भारतीय लष्करातील अत्यंत प्रतिष्ठित अशी आग्निवीर म्हणून निवड झालेली आहे. कुमारी साक्षी हिचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
0
1
5
1
2
1