Breaking
ई-पेपरनिवडब्रेकिंगराजकिय

येवला नगरपालिका निवडणूक : राजेंद्र लोणारी पहिलवान विजयी

0 4 2 9 5 7

येवला नगरपालिका च्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी नुसार भाजपा राष्ट्रवादी युतीचे राजेंद्र लोणारी हे विजयी झाले आहेत. या विजयात मंत्री छगनरावजी भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांचा मोलाचा पाठींबा त्यांना लाभला.

विजयी उमेदवार…
नगराध्यक्ष – राजेंद्र लोणारी

प्रभाग – १
परवीनबानो शेख (राष्ट्रवादी काँग्रेस), अरबाज अन्सारी (शिवसेना)

प्रभाग – २
सूरय्या मोमीन (शिवसेना) एजाज शेख (शिवसेना)

प्रभाग – ३
नजमुसर अन्सारी (राष्ट्रवादी काँग्रेस) डॉ.संकेत शिंदे

प्रभाग – ४
शमीम अन्सारी (शिवसेना) वकील शेख (शिवसेना)

प्रभाग – ५
जयाबाई जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) लतीफ जावेद (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग – ६
लक्ष्मीबाई जावळे – (राष्ट्रवादी काँग्रेस) मिनाक्षी अलगट (शिवसेना)

प्रभाग – ७
प्रवीण बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
शीतल शिंदे (शिवसेना)

प्रभाग – ८
छाया क्षीरसागर (भाजपा) दीपक लोणारी (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग – ९
गणेश शिंदे (शिवसेना) पद्माताई शिंदे (शिवसेना)

प्रभाग – १०
पारूल गुजराथी – (राष्ट्रवादी काँग्रेस) महेश काबरा – (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग – ११
तृप्ती राजपूत (शिवसेना) कुणाल परदेशी (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग – १२
लक्ष्मी साबळे (भाजपा) गोटू मांजरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग – १३
पुष्पा गायकवाड (भाजपा) चैताली शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे