0
4
2
9
5
7
सौ.शीतल सूरज भट्टड यांची नाशिक मर्चंट को ऑप बँकेेच्या जन संपर्क संचालक पदी निवड निश्चित झाली आहे. याबद्दल सत्कार समारंभ नाशिकच्या सातपूर येथील प्रशासकीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी ११:३० वाजता होणार आहे.
0
4
2
9
5
7


