Breaking
सामाजिक

विंचूरमध्ये रेशनकार्ड व विविध दाखल्यांसाठी एकदिवसीय शिबीर संपन्न

0 3 2 1 2 3

विंचूर,दि.१९ सप्टेंबर :- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार येवला विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त नागरिकांच्या रेशन कार्ड व विविध शासकीय दाखल्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार आज विंचूर येथील इंदिरानगर परिसरात रेशनकार्ड व विविध दाखल्यांसाठी एकदिवसीय शिबीर संपन्न झाले. यावेळी उपस्थित नागरिकांकडून विविध दाखले तसेच रेशनकार्ड संदर्भात अर्ज जमा करण्यात आले. या दाखल्यांचे व रेशनकार्डचे लवकरच नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी सरपंच सचिन दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार, भाऊसाहेब भवर, विलास गोरे,पांडुरंग राऊत, गोरख भाऊ गांगुर्डे, राहुल कर्पे , विनायक पवार, सौ लीलाबाई पवार,हरीश कांगणे,योगेश चव्हाण,ज्ञानेश्वर सूर्यवंशी,राजेंद्र बर्डे,उत्तम शिरसाठ,मंडळ अधिकारी संतोष डुंबरे, पुरवठा निरीक्षक उल्हास टर्ले, तलाठी शुभम पारसकर, निसार सय्यद, कोतवाल सागर म्हसकर यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे