धार्मिक
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ पालखी आणि पादुका परिक्रमणा नाशिक

0
4
7
8
7
7
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट, पादुका दर्शन सोहळा 2026 नाशिक शहरात श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या वतीने पादुकांचे आगमन होत आहे या कार्यक्रमाचे नियोजन व रूपरेषा पुढील प्रमाणे….
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ पालखी आणि पादुका परिक्रमणा नाशिक वर्ष 29 वे-
● कार्यक्रमाची – रूपरेषा –
30 /05 /2026 शनिवार सकाळी 9:30 वाजता
महाप्रसाद श्री कुलकर्णी
, राणेनगर नाशिक यांच्याकडे आगमन
दुपारी ~ 12.00 वाजता महाप्रसाद संपूर्ण दिवस येथेच मुक्काम.
3:00 वाजता दुपारच्या सत्रात भिक्षा फेरी करिता प्रारंभ….
1) शरणपूर रोड – विशाल तांबोळी आणि श्रीदत्तधाम मंदिर ~ 3:15
2) खुटवड नगर, हनुमान मंदिर, काकतकर हॉस्पिटल जवळ – राजकीरण गोरे ~ 4:10
3) सिडको – कृष्णा देवरे ~ 4:25
5 :00 वाजता रिटर्न टू चेतना नगर
31 \ 05\ 2026 रविवार सकाळच्या सत्रात भिक्षा फेरी करिता पुढील नावे … राणेनगर आणि परिसर….
सकाळी 8:30 वाजता स्वामी समर्थ पालखी प्रस्थान
1) डॉ. श्रीपाद उपासनी ~ 8:45
2) श्री केदार कुलकर्णी ~ 9:10
3) श्रीमती आशाताई नागरे ~ 9:30 चहा ,नाश्ताचा कार्यक्रम)
4) श्री विक्रम बागुल, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक समोर शिवसृष्टी कॉलनी ~ 11:00am
11:30 ~ भगवंत नगर
महाप्रसाद आयोजक – श्रीमती भारतीताई कुक्कर
भाभानगर मुंबई नाका येथे सकाळी प्रथम सत्यदत्त पूजन संपन्न होऊन ~ 12:00 वाजता महाप्रसाद संपन्न होईल.
1 : 50pm दुपारच्या सत्रात भिक्षाफेरीकर्ता पुढील नावे…
1) सद्गगुरु नगर- श्री दशरथ खेडकर ~ 2 : 00
2) बडदे नगर लोटस पार्क- मोनाताई तांबोळी ~ 2 : 30
3) विजय नगर, मोरवाडी – डॉ. अभिषेक जुन्नरेकर ~3 : 00
4) गुरुगोविंद सिंग,पार्क साईट जवळ – डॉ. देवेन पाठक ~ 3 : 30
5) पांडव नगरी – श्री नंदकुमार पतंगे ~ 4 : 00
6) डे केअर शाळेजवळ – श्री प्रशांत ठाकूर ~ 4 : 25
7) कलानगर सिग्नल जवळ- श्री मोहनिष गायधनी ~ 4 : 50
8) परब नगर- श्री दुर्गेश खैरनार ~ 5 : 15
9) अशोका मार्ग- श्री सिद्धेश खैरनार ~ 5 : 35
रिटर्न भाभानगर….
6 : 10
दुर्गा मंगल कार्यालयाकडे प्रस्थान – 6 : 30 रस्त्यामध्ये श्री भूषण काळे यांचे दत्त मंदिर व कालिका मातेच्या दर्शनाने पुढे गणपती मंदिर मेनरोड येथून भव्य मिरवणूकी द्वारे सरकार वाडा – जिजामाता चौक – दहिपुल – पगडबंद लेन मार्गे दुर्गा मंगल कार्यालय.. कडे रवाना आणि मुक्काम….
______
सोमवार दिनांक 01/06/2026 रोजी महाप्रसाद आयोजक – श्री विशाल तांबोळी दुर्गा मंगल कार्यालय, तीळभांडेश्वर लेन, सराफ बाजार सकाळी 08 : 00 वाजता लघुरुद्र महाभिषेक, दुधाचा सततधार अभिषेक संपन्न झाल्यावर दुपारी 12:00 वाजता महाआरती, महाप्रसाद संपन्न झाल्यावर दुपारच्या 1:45 वा सत्रात पुढील सेविकाऱ्यांकडे भिक्षा फेरी करिता …
1) जुने नाशिक,आझाद चौक- श्री प्रशांत दिवटे ~ 2 : 00
2) कॅनडा कॉर्नर- श्री ओमकार खाडे ~ 2 : 40
3) गंगापूर नाका- स्वामी समर्थ मंदिर व श्री जगदीशअण्णा पाटील ~ 3 : 10
4) गंगापूर रोड – श्री रंगा दंडगव्हाळ ~ 3 : 45
5) जाधव संकुल – नीता गांगुर्डे ~ 4 : 00
6) सातपूर,अशोक नगर- श्री अमित भालेराव ~ 4 : 25
7) अशोक नगर-( शॉप) श्री रंगा दंडगव्हाळ ~ 4 : 50
8) सोमेश्वर मंदिर आणि दत्तात्रेय भवन श्री श्यामशेठ तांबोळी~ 5 : 30
रिटर्न टू दुर्गा मंगल कार्यालय सराफ बाजार…
ध्रुव नगर येथील ध्रुवेश्वर महादेव मंदिर जवळ गोपीनाथ मुंडे पाण्याच्या टाकीच्या समोर महाप्रसाद आयोजक – श्री भाऊमहाराज खैरनार यांच्याकडे सायंकाळचा महाप्रसाद आणि पालखीचा मुक्काम
मंगळवार दिनांक 02 /06/ 2026 रोजी डीजीपी नगर, पूना रोड येथील महाप्रसाद आयोजक – श्री जयेश आमले, श्री मंदार तगारे
दुपारी ~ 12:00 वाजता महाप्रसाद संपन्न झाल्यावर ~ 1:30 वाजता पुढील सेवेकरांच्या निवासस्थानी भिक्षा फेरी करिता …
1) पेठ रोड,समर्थ नगर- श्रद्धा सोनवणे ~ 1:45
2) मखमलाबादरोड – श्री लक्ष्मण आहेर ~ 2:10
3) कलानगर,म्हसरूळ – श्री रणजीत दुसाणीस ~ 2:35
4) राज स्वीट कॉर्नर दिंडोरी रोड – श्री विनोद ब्राह्मणकर ~ 3:00
5) काठे लेन समर्थ नगर – वंदना प्रमोद जोशी ~ 3: 30
6) काठेलेन तिग्राणीया जवळ – श्री पुष्कर पराशारे ~ 3:55
7) तिग्रानिया, कलावती आई मंदिर जवळ – गणेश तांबे
8) माणेकशानगर – श्री राहुल जगताप ~4:50
9) जेलरोड साने गुरुजी नगर- स्वाती गुंडाळे ~ 5:20
10) नाशिकरोड , उत्सव मंगल जवळ- श्री बाळासाहेब देवळालकर ~ 5:40
11 ) दत्त मंदिर चौक – श्री अशोक पगारे ~ 6 :00
रिटर्न टू डीजीपी नगर ~ 6:30
येथून पुढे …. मखमलाबाद रोड वरील ड्रीम कॅसल जवळ विठ्ठल रुक्मिणी हॉल महाप्रसाद आयोजक – श्री संतोष पोळगुरुजी आणि डॉ. कोडीलकरांकडे सायंकाळचा महाप्रसाद व मुक्काम….
______
बुधवार दिनांक 03/06/ 2026 रोजी
श्री विठ्ठल मंदिर, कापड बाजार नाशिक महाप्रसाद आयोजक – श्री बळीराम चांडोले
सकाळच्या सत्रात ~ 9:30 रामकुंड व श्री कपालेश्वर महादेव भोले भेट
दुपारी 12:00 वाजता महाप्रसाद
1: 30 pm दुपारच्या सत्रात पुढील ठिकाणी सेवेकऱ्यांकडे
भिक्षा फेरी संपन्न होईल…
1) ट्रॅक्टर हाऊस समोर, द्वारका – श्री सोमनाथ कासार ~ 01 :45
2) टाकळी रोड – विनायक मंडलिक ~ 2 :00
3) कृष्ण नगर, टकले नगर – वर्षा गायधनी ~2:10
4) आडगावनाका , विजयनगर – श्री प्रशांत शिंदे ~ 2:30
5) के के वाघ कॉलेज जवळ – श्री प्रवीण मुनोत ~ 3:00
पार्कसाईड होम्स, बळी मंदिर जवळ
( 6 )
1]. श्रीमती संगीता गणेश माळवतकर – 3 : 30
2]. सौ सुवर्णा संतोष चित्तेवान
3]. सौ गौरी शरद धनवटे
4]. सौ ऐश्वर्या प्रशांत बांगर
5]. सौ दिपाली नितीन गजरे ~ 4 : 30
जत्रा हॉटेल परिसर …
11) श्री अभिजीत पाठक ~ 4:40
12) श्री अजिंक्य अवसरकर ~ 5:10
स्वामी पालखी आणि पादुका परिक्रमणा ~ 5 30 वाजता पिंपळगाव कडे मार्गस्थ….
अशी माहिती विश्वस्त शामराव तांबोळी , विश्वस्त जगदीश अण्णा पाटील, खजिनदार संदीप खैरनार, प्रशांत गाडगीळ ,बळीराम चंडोले भाऊ महाराज खैरनार, संतोष पोळ गुरुजी श्रीकांत भामरे, बाळासाहेब बत्तासे, केदार कुलकर्णी, अभिजित तांबोळी, सागर तांबोळी, विशाल तांबोळी, आनंद पाटील, डॉ.कोडीलकर व मिलिंद खाडे यांनी दिली.
0
4
7
8
7
7