Breaking
धार्मिक

श्रमिकनगरला दक्षिणमुखी हनुमान मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

0 4 2 9 5 7

सातपूरः  येथील श्रमिक नगर सातमाऊली मंदिराजवळ दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवर्य वै.ब्र.जयराम महाराज सिध्दबेट व गुरुवर्य वै.ब्र.प.पू एकनाथ महाराज (चव्हाण मास्तर) माणिकखांबर यांचे कृपा आशिर्वादाने गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न होत आहे.

सकाळी ७ ते १० पाद्यपूजन,१० ते ११.३० गुरुवर्य हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर जिल्हाध्यक्षः अखिल भाविक वारकरी मंडळ नाशिक यांचे गुरु माहात्म्य या विषयावर सुश्राव्य वेदांतपर, आध्यात्मिक किर्तन संपन्न होणार आहे.तरी महिला पुरुष बालगोपाल यांनी आवश्य किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष सुनिल महाराज निघोट यांनी केले आहे.अन्नदान सेवा मेंढीचे जावई श्री हभपश्री दिलीप रतन गीते सौ.निर्मला दिलीप गीते कोपर डोंबीवली यांची संपन्न होणार आहे.सहकार्य दक्षिणमुखी हनुमान मंदिर समिती व जनविकास फाऊंडेशन चे संस्थापक श्री बाळासाहेब जाधव तसेच अखिल भाविक वारकरी मंडळ नाशिक, शहर व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे