तेजोदिप नवविचार फाऊंडेशनतर्फे महिला सन्मान सोहळा

तेजोदिप नवविचार फाऊंडेशनतर्फे महिला सन्मान सोहळा
नाशिक – शहरातील तेजोदीप नविवचार फाऊंडेशनतर्फे शनिवार ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यकारिणी सदस्यांसह नाशिक शहर व परिसरातील सर्व सदस्य, नूतन कार्यकारी सदस्य, सहयोगी सदस्य यांच्या उपस्थित महिला सन्मान सोहळा पार पडला.
याप्रसंगी आगामी ११ व १२ एिप्रल रोजी होणाऱ्या बिझनेस नेटवर्क २०२५ या कार्यक्रमाबाबत विचार विनिमय या बैठकीत करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात १० वी व १२ परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, स्वयंरोजगार मार्गदर्शन, विविध शासकीय योजनांची मािहती, महिला स्यवंरोजगार मार्गदर्शन, पुरस्कार वितरण आदींचे आयोजन करण्यासाठी विचार विनिमय करण्यात आले. नाशिक येथील तेजोदिप फाऊंडेशन कार्यालय स्वामीदर्शन बंगला, आर. के. लान्सरोड, िशवम प्रोिव्हजन, प्लाट नं. १३, सर्व्हे नं. ३१५/2अ/१, गजानन महाराज मंिदराजवळ पाथडीर् फाटा येथील कायार्लयात बैठकीचे शनिवार ८ रोजी सकाळी १० ते १ वाजेदरम्यान पार पडला.
यावेळी यांची उपस्थिती होती,
अध्यक्ष राजेश बळीराम नेहेते, सचिव वसंत शंकर कोलते, योगेश शालिग्राम कोलते, किरण जनार्धन पाटील, विनायक मोतिराम बेंडाळे, गजानन किंनगे, प्रविण रामदास पाटील, सुरेश वसंत लोखंडे, गणेश येवले, मनोज बाबुराव वराडे, नरेन्द परुशराम जंगले, रामचंद्र ओकांर बेंडाळे, मनिषा गजानन किंनगे, सरीता राजेश नेहते, लिना संतोष लोखंडे, संदिप शंकर नारखेडे, दर्शन नेहेते, अनंत वाघचौरे, ज्योती विशाल मुळे, प्रतिभा मनोहर चांदोडे, शैला दिनेश पाटील, रेखा विलास पाटील, ज्योस्तना विनायक बेडाळें, शिल्पा मनोज लोखंडे, रूपाली संतोष नारखेडे, दिपाली जावळे, उमा मामेडवार, श्रध्दा मानेकर,
रविंद्र जाधव, गणेश अरुण नाफडे, गुणवंत घनःशाम भारंबे, देवेन्र्द प्रभाकर कोलते, संतोष शंकर नारखेडे यांची उपस्थिती होती.