Breaking
सत्कार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचा सत्कार

जितेंद्र आव्हाड फाउंडेशचे इगतपुरी तालुकाध्यक्ष किरण मुसळे यांच्याकडून सत्कार

0 3 2 1 2 3

इगतपुरी : राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पंचवटी पोलीस ठाण्याचा पदभार नुकताच स्वीकारला. जितेंद्र आव्हाड फाउंडेशन तथा गोरख बोडके युवा मंचचे इगतपुरी तालुकाध्यक्ष किरण मुसळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड यांनी २००९ मध्ये घोटी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक असताना अतिशय चोख असे काम बजावले असून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. मुंबई, मुंब्रा, उल्हासनगर, ठाणे पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना त्यांनी खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणून व कायदा व सुव्यवस्था प्रश्न सतर्कतेने हाताळून कर्तवदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून सूक्ष्म पद्धतीने पारदर्शक काम करीत आहेत. पंचवटी नाशिकमध्ये नुकताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकचा पदभार स्वीकारल्याने अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे