0
4
2
9
5
7
विंचूर येथील येवला रस्ता येथे अदानी समूहाच्या एसीसी व अंबुजा सिमेंटतर्फे नवीन गोडाऊन आणि ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार असून, ग्राहकांना दर्जेदार सेवा व वेळेत सिमेंटपुरवठा मिळणार आहे.या नव्या केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना अचूक माहिती, सल्ला, आणि उत्पादने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि स्थानिक पातळीवर उद्योगवाढीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विशाल गोविल, ललित पहलानी, राघवेंद्र, भारत रावूल, संजय गोटेच्या, नितेश जयस्वाल, प्रसाद बच्छाव, शम्मीशेठ आनंद, रोनक आनंद, नीरज भट्टड, राजेंद्र राणा, विपिन ब्रम्हेच्या, सुरज भट्टड, सागर वाबळे, नारायण आव्हाड, प्रणील कराड, तसेच प्रेस क्लबचे अध्यक्ष डी. बी. कादरी, जगन्नाथ जोशी, किशोर पाटील, प्रकाश जाजु,संदीप शिरसाठ, नितीन गायकवाड, भाऊसाहेब हुजबंद, दीपक घायाळ, दीपाराम चौधरी, गोकुळ कुमावत, रवींद्र व्यवहारे, गुंड, नवनाथ काळे, दिनेश रांधव, आकाश साळुंखे, मुकुंद बाहीकर, सचिन होळकर, गोरख काकड, भामरे, नंदू मलिक, सचिन गायकवाड आदींसह अनेक मान्यवर उपस्थिती होते.
0
4
2
9
5
7



