
0
3
2
1
2
3
नाशिक: दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने नवीन सीबीएसजवळ आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमाप्रसंगी अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिक जि.प. समाज कल्याण अधिकारी आदरणीय हर्षदा बडगुजर यांचा महाराष्ट्र राज्य अपंग कर्म./अधिकारी संघटना नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी समवेत प्रहार दिव्यांग क्रांतीचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख चंद्रभान गांगुर्डे,कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, भाजपा उत्तर महाराष्ट्र दिव्यांग सेल अध्यक्ष बाळासाहेब घुगे,प्रहार जिल्हाध्यक्ष ललित पवार, अरुण पाचोरे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण),जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, शहराध्यक्ष बच्चू निकाळजे,रुपेश परदेशी नितीन गव्हाणे,दीपक चव्हाण, दत्ता क्षीरसागर,पंकज जाधव आदि उपस्थित होते.
0
3
2
1
2
3