Breaking
धार्मिकसामाजिक

नाशिकला आज अखिल भाविक वारकरी मंडळ जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

0 3 2 1 2 3

नाशिकः येथील पंचवटी कारंजा मानस हॉटेलचे पाठीमागे दुसरे मजल्यावर अखिल भाविक वारकरी मंडळ नाशिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य हभपश्री सुधाकर महाराज इंगळे सोलापूर यांचे शुभहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे दि.२७/३/२५गुरुवारी स.१२.३० वाजता संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश सदस्य हभपश्री श्रीमंत महाराज बागल लातुरकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर, नाशिक शहराध्यक्ष हभपश्री उध्दव महाराज बिराजदार धृवनगर,जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री विलास महाराज सांगळे सिडको, जिल्हा सचिव हभपश्री साहेबराव महाराज अनवट कालवी, महिला वारकरी समिती जिल्हाध्यक्ष हभपसौ सुमनताई शिंदे, सिडको अध्यक्ष हभपश्री नवनाथ महाराज नागरे, महिला शहराध्यक्ष हभप सुनिता ताई गंभिरे व सर्व शहर जिल्हा तालुका ग्राम शाखा कमिटी पदाधिकारी उपस्थित राहतील.

तसेच जिल्हा कोषाध्यक्ष हभपश्री अशोक महाराज पोटे, संपर्कप्रमुख शिवाजी महाराज खांडबहाले, जिल्हा संघटक हभपश्री साहेबराव महाराज गीते,तालुका अध्यक्ष हभपश्री दिनकर महाराज खांडबहाले, दिंडोरी तालुका अध्यक्ष हभपश्री आबाजी महाराज गाडे, सचिव हभपश्री देवराम महाराज भावले, दिंडोरी सचिव हभपश्री निवृत्ती महाराज शिंदे वलखेडकर, नाशिक पुर्व हभपश्री अशोक महाराज बोढाई,मध्य नाशिक अध्यक्ष हभपश्री एकनाथ महाराज जाधव,पच्छिम विभागीय अध्यक्ष हभपश्री संजय महाराज सोनवणे, उपस्थित राहणार आहेत.अशी माहीती जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री विलास महाराज सांगळे सिडको यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे