
0
3
2
1
2
3
विंचूरला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन
विंचूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक सिद्धार्थ कॉलनी येथे उत्साहात पार पडली. याप्रसंगी कार्यकारणी निवडण्यात आली.
आकाश पगारे
अक्षय साळवे
अध्यक्षपदी आकाश पगारे तर उपाध्यक्षपदी अक्षय साळवे, सागर कांबळे, कार्याध्यक्ष रुपेश निकाळे खजिनदारपदी मॉन्टी खंडीझोड, महेश रणखांबे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी सिद्धार्थ कॉलनीतील सर्व नागरिक उपस्थित होते.
0
3
2
1
2
3