क्रिडा व मनोरंजन
-
१९ जुलैला चित्रपटगृहात वाजणार ‘डंका… हरीनामाचा’
‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’! अशा शब्दांत संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे तो म्हणजे…
Read More » -
यशराज मुखाटे आता मराठी सिनेश्रुष्टीत म्युझिक डिरेक्टर म्हणून करतोय पदार्पण!!
“रसोडे में कौन था?” या एका इंस्टाग्राम रील वरून घराघरात पोहोचलेला सोशियल मीडिया स्टार यशराज मुखाटे आता “एक दोन तीन…
Read More » -
“रांगडा’ १२ जुलैला होणार सर्वत्र प्रदर्शित
महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती, बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या रांगडा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रेमकथा, राजकारण, अॅक्शन असलेल्या या…
Read More » -
अभिनेत्री खुशी दुबे म्हणते, “शिवांगीचा प्रवास माझ्या स्वप्नांशी मिळताजुळता आहे”
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री खुशी दुबे म्हणते, “शिवांगीचा प्रवास माझ्या स्वप्नांशी मिळताजुळता आहे” भारतीय चित्रपटसृष्टीच्या…
Read More » -
‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’ शो चा खूप ऋणी आहे”- विनोदवीर कुशल बद्रिके
विनोदवीर कुशल बद्रिके म्हणतो, “माझे कौशल्य दाखवण्याची आणि प्रेक्षकांना हसवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी ‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’…
Read More » -
‘बाई गं’ चित्रपटाचं गाणं “वाघाचा डॉगी” हे आपल्या भेटीला
लग्न झालेल्या पुरुषामागे साडेसाती लागल्यावर त्याला वाघाचं डॉगी बनायला वेळ लागत नाही !! अवघड पडलंय आता हे कोडं, स्वर्गातल्या गाठींनी…
Read More » -
“एक दोन तीन चार” चित्रपटाचं पहिलं गाणं “गुगली” झाले रिलीज !!!
जिओ स्टुडिओज् आणि वरुण नार्वेकर यांच्या “एक दोन तीन चार” चित्रपटाचं पहिलं गाणं “गुगली” झाले रिलीज !!! निपुण धर्माधिकारी आणि…
Read More » -
सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका….’तू भेटशी नव्याने’
सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. मात्र मालिका विश्वात…
Read More » -
गौरव दुबे, गौरव मोरे आणि हेमांगी कवी यांनी सादर केला एक धमाल अॅक्ट ‘फिरंगी की धडकन’!
‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’मध्ये गौरव दुबे, गौरव मोरे आणि हेमांगी कवी यांनी सादर केला एक धमाल अॅक्ट ‘फिरंगी…
Read More » -
”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” ५ जुलै २०२४ ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात
“संघर्ष बिगर काही खरं नसतं” हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला…
Read More »