लोकशास्र
-
भारतातील एरोसोल क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबईत इंडिया एरोसोल एक्स्पो २०२५ चे आयोजन
ü वैयक्तिक निगा, उद्योग, कृषी आणि एफएमसीजी क्षेत्रांना या सातत्याने सुरू असलेल्या पुनर्वापरयोग्य (रिसायकलेबल) उद्योगामुळे मिळते चालना ü २०२३ मध्ये एरोसोल क्षेत्रातील स्थानिक उलाढाल ६३५ दशलक्ष अमेरिकन…
Read More » -
विश्वविक्रमी निष्ठेच्या पायरीचे प्रचंड उत्साहात अनावरण*
छत्रपती सेना शिवजन्मोत्सव *विश्वविक्रमी निष्ठेच्या पायरीचे अनावरण* किरण घायदार, नाशिक/प्रतिनिधी छत्रपती सेनेचा आठवा विश्वविक्रम,” निष्ठेची पायरी” चा अनावरण सोहळा छत्रपती…
Read More » -
दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट… शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट… शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान शरद लोहकरे, लासलगाव द्राक्षबाग पडल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आणि नुकसानीत…
Read More » -
बॉलिवूड क्लासिक्स मैफलने श्रोत्यांना दिले सुरेल समाधान
किरण घायदार, नाशिक … बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीने सुरेल संगीताचा नजराणा रसिकांना दिला. शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित चित्रपटांची असंख्य…
Read More » -
“ब्रह्माकुमारी चंदादीदी यांनी केलेल्या ईश्वरीय सेवेचा सुगंध चिरकाळ दरवळत राहील” -ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी
सिडको सेवाकेंद्राच्या चंदादीदी यांचे देहावसान, नाशिक सहित मुख्यालय माउंट अबू येथून बी के सदस्य उपस्थित नाशिक /प्रतिनिधी चंदादीदी ह्या मूर्ती…
Read More » -
फोर्च्यूनर गाडीने दिलेल्या धडकेत इंदिरानगरच्या शिक्षिकेचा मृत्यू
नाशिक/किरण घायदार इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या फोर्च्यूनर गाडीने दिलेल्या धडकेत इंदिरानगर येथील रहिवासी व शिक्षिका गायत्री…
Read More » -
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या मालिकेत रोनित रॉय करणार राजा सोमेश्वरची भूमिका करणार
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या आगामी ऐतिहासिक मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका करणार ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज…
Read More » -
आवडीचे क्षेत्र निवडून कठोर परिश्रम केल्यास यश निश्चित – पी.एस.आय.पवन सुपनर
आवडीचे क्षेत्र निवडून कठोर परिश्रम केल्यास यश निश्चित – पी.एस.आय.पवन सुपनर शरद लोहकरे, लासलगाव… आपणास ज्या क्षेत्रात करियर करण्याची आवड…
Read More » -
ध्वज लावत असतांना ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू , तीन जण गंभीर
मुक्ताराम बागुल… नांदगाव तालुक्यातील मनमाड नांदगाव महामार्गावर असलेल्या पथदिच्या (लाईट) फोनवर हायड्रॉ (क्रेन) द्वारे शिवजयंती उत्सव निमित्ताने झेंडे लावत असताना…
Read More » -
शिवजयंती निमित्ताने येवला शिवसृष्टीत संगीतमय महानाट्य शिवशौर्य गाथा व नेत्रदीपक फायर शोचे आयोजन
शिवजयंती निमित्ताने येवला शिवसृष्टीत संगीतमय महानाट्य शिवशौर्य गाथा व नेत्रदीपक फायर शोचे आयोजन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत…
Read More »