ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसत्कार
मंत्री छगन भुजबळ यांचे विंचूरला स्वागत

0
3
2
1
2
3
विंचूर (प्रतिनिधी)..
मंत्रिमंडळातील समावेशानंतर मंत्री छगन भूजबळ यांचे प्रथमतःच मतदार संघात आगमन झाल्याने.विंचूरकर ग्रामस्थ व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ना. भूजबळांचे जल्लोषात स्वागत केले.येथील प्रभू श्रीराम चौकात मंत्री भुजबळांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी व फुलांची उधळण करीत तसेच क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी भूजबळ साहेब आगे बढो हम तम्हारे साथ है अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, राजाभाऊ शेलार, बाजार समिती संचालक सुवर्णा जगताप, डॉ. श्रीकांत आवारे, प्रकाश दायमा, कैलास सोनवणे,पांडुरंग राऊत,विलास गोरे, भारत कानडे,सचिन दरेकर, मनोज जैन, बाळासाहेब पुंड, मंगेश गवळी,इस्माईल मोमिन, राजेंद्र भारती, जयंत साळी, सोहेल मोमिन, मोहसीन शेख,शिवाजी सुपनर, दत्तूपंत डुकरे, सरपंच योगिता पाटील, वेदिका होळकर, सुरेखा नागरे, संगिता सुराशे,मकरंद सोनवणे, बालेश जाधव, अशोक नागरे, अनिल वाजे, राजेंद्र पारिख रमेश ढवण, कैलास पारिख, ज्ञानेश्वर दरेकर,अशोक आव्हाड, सुनिल मालपाणी, संतोष राजोळे, शांताराम नागरे, दत्तात्रय रायते, डॉ. मनिषा पवार, वाल्मिक सोदक,मोहन जावळे, प्रकाश घोटेकर, योगेश साबळे,गोपाल भट्टड, निरज भट्टड,सतिष पारिख, किरण नवले, आकाश काकड, डॉ.भाऊराव सांगळे, भागवत कानडे, नितीन जैन, ज्ञानेश्वर नेवगे, धोंडीराम शिरसाट, निलेश सालकाडे, डॉ. रमेश सालगुडे, मंगेश गवळी, अनिल वाजे, रविंद्र धुंदाळे, ओम राऊत,दत्तात्रय खाडे, मिलिंद वाघ, गणेश राऊत, प्रथमेश राऊत, अनिल विंचूरकर आदींसह विंचूरकर ग्रामस्थ व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
3
2
1
2
3