Breaking
कृषीवार्ता

विष्णूनगरच्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून कीटकनाशकाचे वाटप 

0 3 2 1 2 3

 विंचूर, ता. २३ …

विष्णूनगर येथील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने कीटकनाशकाचे वाटप करण्यात आले.त्यानंतर कृषी पर्यवेक्षिका ए. व्ही. आहेर व कृषी सहाय्यक आर.एन. शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना लष्करी अळीपासून पिकाचे कसे संरक्षण करायचे याविषयी मार्गदर्शन केले.

        यावेळी संतोष घायाळ, संजय घायाळ, विष्णू घायाळ, अमोल घायाळ, ज्ञानेश्वर घायाळ, सूर्यभान घायाळ,प्रकाश खरे, विठ्ठल घायाळ, अण्णा देसले, निवृत्ती देसले, वाळू गावडे, दीपक घायाळ, वाल्मीक शेटे, काका घायाळ, कचरू घायाळ, अण्णा घायाळ, गणेश भडांगे, हेमंत घायाळ ,साहेबराव राऊत, भाऊराव देसले, रघूनाथ जेऊघाले, संतोष मुरकुटे आदी शेतकऱ्यांना किटकनाशकाचे वाटप करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे