Breaking
क्रिडा व मनोरंजनसामाजिक

आई तुळजा भवानीच्या निर्णयावर ब्रम्हदेव आणि विष्णुदेव नाराज

0 3 2 1 2 3

पाहा, ‘ आई तुळजा भवानी’ दररोज रात्री ९ वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजा भवानी’ आता एका अभूतपूर्व वळणावर येऊन ठेपली आहे. येत्या सोमवारी, ११ नोव्हेंबरला, प्रेक्षकांना तुळजा भवानी आणि देवतांचा एक थरारक आणि निर्णायक सामना पाहायला मिळणार आहे. पार्वतीमातेने तुळजारूपात पृथ्वीवर कायमचा निवास करून भक्तरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर, या महत्त्वाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ब्रम्हदेव आणि विष्णुदेव स्वतः पृथ्वीवर येतात.

देवीच्या भक्तांसाठी तिने घेतलेला ठाम निर्णय, आणि देवतांनी तिचा निर्णय बदलण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे एक नाट्यमय आणि भावनिक संघर्ष निर्माण होतो. आता देवी तिचा निर्णय कायम ठेवते की देवतांच्या आवाहनाला मान्यता देते, हे पाहाण्यासाठी नक्की बघा पाहा, ‘आई तुळजा भवानी’ ११ नोव्हेंबर रात्री ९ वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे