ब्रेकिंग
-
पडद्यावर बघून अवाक होण्यापासून ते स्वतः पडद्यावर येणे: हितेश भारद्वाजचा ‘आहट’पासून ‘आमी डाकिनी’पर्यंतचा प्रवास
पडद्यावर बघून अवाक होण्यापासून ते स्वतः पडद्यावर येणे: हितेश भारद्वाजचा ‘आहट’पासून ‘आमी डाकिनी’पर्यंतचा प्रवास वेधक कथानक आणि अनपेक्षित कलाटण्या यामुळे…
Read More » -
‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच, राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थिती
‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थिती मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा…
Read More » -
डंपर ने शाळकरी मुलीला चिरडले
निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ नागापूर फाटा येथे एका डंपरणे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीला चिरडल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. सिद्धी…
Read More » -
हिंदी सक्तीविरोधात निफाडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन;
सागर निकाळे-निफाङ प्रतिनिधी- मराठी भाषेवर वाढत्या हिंदी सक्तीविरोधात निफाड शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली…
Read More » -
विंचूरच्या क. भा. पाटील विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन!
विंचूरच्या क. भा. पाटील विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन! विंचूर – गुरुवार दि.26 जून 2025 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील…
Read More » -
जगाला मार्गदर्शक ठरेल असे काम शाहू महाराजांनी केले-प्रा. शरद शेजवळ
सागर निकाळे निफाङ प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे प्रगतिशील आणि समाजहितैषी शासक होते. ते सामाजिक न्यायाचे अग्रदूत आणि वंचितांचा…
Read More » -
एसबीआय बँकेच्या विरोधात सुरू असलेले मनोहर बोचरे यांचे उपोषण स्थगित
लासलगाव,दि.२४ जून :- भारतीय स्टेट बँक शाखा लासलगाव व एसबीआय जनरल इन्शुरंन्स कंपनी लिमिटेडच्या अनागोंदी कारभारा विरोधात लासलगाव येथे सामाजिक…
Read More » -
सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच!
सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच! सलमान खानने व्यक्त केली ‘येरे येरे…
Read More » -
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला ते पिंपळस रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी
नाशिक, दि. २२ जून :- पिंपळस येवला या रस्त्याचे चौपदरी काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्यावर ज्या ठिकाणी…
Read More » -
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात साजरा
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात साजरा नाशिक, 21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये योग सत्राचे आयोजन…
Read More »