
0
3
2
1
2
3
नाशिक लाड सुवर्णकार संस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र शहाणे( शिंदेकर)
संजय परमसागर,
नाशिक (प्रतिनिधी)
श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोट नाशिक च्याअध्यक्षपदी संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी, मयूर अलंकारचे संचालक, दूरदृष्टी असलेले, समाजाला योग्य दिशा देणारे समाजसेवक, सोनार हितकारिणी सभेचे राज्य समन्वयक, *राजेंद्र बाळकृष्ण शहाणे* यांची नुकतीच निवड झाली.
त्यांची निवड झाल्याबद्दल सोनार हितकारिनी सभा, अखिल भारतीय लाड सुवर्णकार संस्था मुंबई, महाराष्ट्र राज्य लाड सुवर्णकार संस्था त्रंबकेश्वर, लायन्स क्लब ऑफ कॉर्पोरेट नासिक यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0
3
2
1
2
3