Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगशैक्षणिक

*बारावी बोर्ड परीक्षेसाठी विंचूर केंद्राची आसनव्यवस्था जाहीर..* 

0 3 2 1 2 3

*बारावी बोर्ड परीक्षेसाठी विंचूर केंद्राची आसनव्यवस्था जाहीर..* 

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे एचएससी बोर्डाची (केंद्र क्रमांक 0271) 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत परीक्षा आयोजित केली आहे. तरी सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था जाहीर केली आहे. विंचूर केंद्रावर कला शाखेच्या बैठक क्र. S107662 ते S107841 असे एकूण 180 विद्यार्थी व विज्ञान शाखेच्या बैठक क्र. S032803 ते S033028 असे एकूण 226 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. कला आणि विज्ञान मिळून एकूण 406 नियमित व पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असून त्यांची बैठक व्यवस्था विद्यालयाची मुख्य इमारत, दक्षिण इमारत व नवीन इमारतीत एकूण 16 खोल्यांमध्ये केलेली आहेत. सदर परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून विद्यालयाचे प्राचार्य एन. ई. देवढे, बिल्डिंग कंडक्टर म्हणून प्राध्यापक आर. टी. टिळेकर व पर्यवेक्षक के. जी. जोपळे यांची नियुक्ती केली आहे.

1/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे